मद्यपाश हा जागतिक क्रमांक 3 चा प्राणघातक आजार आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) अल्कोहोलवरील अवलंबित्व अर्थात मद्यपाश हा एक आजार मानते.
यकृताचे आजार, रस्त्याच्या दुखापती, हिंसा, कर्करोग, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, आत्महत्या, क्षयरोग आणि एचआयव्ही/एड्स
यासह 200 हून अधिक आरोग्य परिस्थिती मद्यपाश या आजारामुळे निर्माण होतात.

अल्को-स्पिरिच्युअल कॅम्प्स

मद्यपाश हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा प्राणघातक आजार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने अधिकृतपणे मद्यपाशाला आजार म्हणून घोषित केले आहे.

अल्को-स्पिरिच्युअल कॅम्प हा मद्यमुक्तीला मजबूत करण्याचा एक मार्ग आहे.
हा प्राणघातक आजार कोणत्याही कुटुंबात प्रवेश करू शकतो.
हा प्राणघातक आजार प्रेम, नातेसंबंध, शांती, कौटुंबिक बंधन आणि सामाजिक संबंध नष्ट करू शकतो.

अल्को-स्पिरिच्युअल कोर्सची लेव्हल ३ पूर्ण करणाऱ्यांसाठी अल्को-स्पिरिच्युअल कॅम्प आयोजित केले जातात.

या कॅम्प्स मध्ये मद्यमुक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या मद्यपीडितांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना
ए आर पी (सक्रिय पुनर्प्राप्ती कार्यक्रम) च्या मार्गावर चालत राहण्यासाठी शक्ती, आशा आणि धैर्य दिले जाते.

कॅम्प कन्टेन्ट : सुरुवातीची प्रार्थना | मद्यपाश आजाराची ओळख | तथ्ये आणि सत्ये |
वैयक्तिक जीवनावर, कौटुंबिक संबंधांवर, सामाजिक सहवासावर, राष्ट्रीय एकात्मतेवर परिणाम |मद्यमुक्तीच्या मार्गावर चालणाऱ्यांचे अनुभव कथन | अनुभवी मद्यमुक्त मद्यपींचे मार्गदर्शन
मद्यमुक्तीच्या मार्गावर चालणाऱ्यांच्या कुटुंब सदस्यांचे अनुभव कथन | सुज्ञ हितचिंतक, डॉक्टर,
मानसोपचारतज्ज्ञ आणि मद्यमुक्तीसाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन

कॅम्प कालावधी : भोजन, निवास आणि निवडक स्थळ पाहणीसह 2 दिवस आणि 3 रात्री

सेवांसाठी संपर्क (सकाळी 11 ते दुपारी 5)

सुगम सिंगिंग वीकडे कोर्सेस । सुगम सिंगिंग वीकएंड कोर्सेस | अर्धवार्षिक सिंगिंग कॅम्प |
स्पेशल वन ऑन वन सिंगिंग क्लास | हार्मोनिअम संगत | सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
व्यावसायिक गायन | व्हॉइस रेकॉर्डिंग | बुक्स फॉर लाईफ | द अल्को-स्पिरिच्युअल शो

📞कॉल : +91 77099 80057

📲 व्हॉट्सअप : +91 77099 80057

सुखायन कम्युनिटी, सुरभी अपार्टमेंट, कलानगर, नाशिक ४२२००९ महाराष्ट्र भारत.

Scroll to Top