मद्यपाश हा जागतिक क्रमांक 3 चा प्राणघातक आजार आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) अल्कोहोलवरील अवलंबित्व अर्थात मद्यपाश हा एक आजार मानते.
यकृताचे आजार, रस्त्याच्या दुखापती, हिंसा, कर्करोग, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, आत्महत्या, क्षयरोग आणि एचआयव्ही/एड्स
यासह 200 हून अधिक आरोग्य परिस्थिती मद्यपाश या आजारामुळे निर्माण होतात.

अल्को-स्पिरिच्युअल कौन्सिलिंग

तुम्ही अल्को-स्पिरिच्युअल कौन्सिलिंग बुक करू शकता.

मानधन प्रति सेशन केवळ रु. 365 पासून सुरु

मद्यपाश हा शाप नाही, पाप नाही किंवा जन्मपूर्व कर्माचा परिणाम नाही. मद्यपाश हा एक त्रिगुणी आजार आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक.

लक्षात ठेवा… स्वातंत्र्य शक्य आहे.

मद्यपाश हा जागतिक क्रमांक 3 चा प्राणघातक आजार आहे. हा आजार तुमच्यापैकी कोणालाही किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना होऊ शकतो.

दारू सोडू इच्छिणाऱ्या, पीडित मद्यपींसाठी उपाय उपलब्ध आहे..

मद्यपाश हा एक कौटुंबिक आजार असल्याने, मद्यपीडितांच्या कुटुंबातील सदस्यांना, मित्रांना आणि नातेवाईकांना मदतीची आवश्यकता असते.

आम्ही साहाय्य करण्यासाठी उपलब्ध आहोत.
अनामिकता हे आमचे मूळ तत्व आहे.

फक्त पूर्व अपॉइंटमेंट घेऊन भेटा (सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते सायंकाळी 5)

सेवांसाठी संपर्क (सकाळी 11 ते दुपारी 5)

अल्को-स्पिरिच्युअल कौन्सेलिंग । अल्को-स्पिरिच्युअल कोर्सेस । अल्को-स्पिरिच्युअल कॅम्प ।
अल्को-स्पिरिच्युअल बुक्स । अल्को-स्पिरिच्युअल शो

📞कॉल : +91 8983016348

📲 व्हॉट्सअप : +91 8983016348

सुखायन कम्युनिटी, सुरभी अपार्टमेंट, कलानगर, नाशिक ४२२००९ महाराष्ट्र भारत.

Scroll to Top